"भारतीय रागदारी - भाग - ३५"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - ३५"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्याप्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? भातखंडे काय सांगतात ते ऐका.
"Rudimentary Notations"
1.Indian classical music is essentially an oral tradition.
2.The emphasis has always been on training your ear.
3.Notations tend to be very basic, simply providing the skeleton of the melody without the ornamentations. 4.Please use them as a stepping stone to understand the patterns, while aiming to learn to sing or play by ear.
5.There are a few reasons why the notations are not more detailed. For one, ornamentations are more like variations on the main theme, and artists are free to personalize them to some extent.
6.For another, ornamentation in Indian classical music is so profuse that it is not just labor intensive to notate all of it, it is also confusing for students.
Commentaires