"संगीत व मानसशास्त्र - भाग २"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"संगीत व मानसशास्त्र - भाग २"
©दिलीप वाणी,पुणे
उदयने आज रफीच्या आवाजातले "राग चारूकेशी" मधे बांधलेले "राज(१९६७)" या चित्रपटातले रफ़ी यांनी गायलेले व कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबध्द केलेले शमीम जयपुरी यांचे "अकेले हैं चले आओ जहाँ हो" हे गीत सादर करताच टोपी पटकन उद्गारला अरेच्च्या ! हे तर लताताईंचे गीत आहे ! दोघे ही बरोबर आहेत.पण हे द्वंद्व गीत देखील नाही.मग हे आहे तरी काय ? एकमेकांना न ओळखणारे नायक व नायिका एकमेकांना उद्देशून तेच गीत कसे काय म्हणतील ?त्यामुळे मला तरी हे मानसशास्त्रातील "Déjà vu phenomenon" चे उदाहरण वाटते आहे.काय आहे ही भानगड ? वाचा.
1.The expression "sensation de déjà-vu" (sensation of déjà vu) was coined in 1876 by the French philosopher Émile Boirac (1851-1917). 2.He used it in his book L'Avenir des sciences psychiques.It is now used internationally.
3.Déjà vu is associated with temporal lobe epilepsy.
4.This experience is a neurological anomaly related to epileptic electrical discharge in the brain, creating a strong sensation that an event or experience currently being experienced has already been experienced in the past.
5.Migraines with aura are also associated with déjà vu.
Comments